लोकनेता न्युज नेटवर्क
अंबाजोगाई :- तालुक्यातील केंद्रेवाडी शिवारातील एका शेतात ५८ वर्षीय वृद्धाचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना आज बुधवरीन(दि.०७) पहाटे उघडकीस आली. दत्तात्रय रामा गायके (वय ५८, रा. केंद्रेवाडी, ता. अंबाजोगाई) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास हा खून झाल्याचा अंदाज आहे.
दत्तात्रय गायके यांच्या मुलाचे लग्न अवघ्या तीन दिवसांवर आले होते. लग्नानिमित्त त्यांच्या दोन्ही मुली आणि रामेश्वर गोरे जावाई घरी आले होते. घटनास्थळी जावयाची मोटारसायकल आढळून आली असून घटना घडल्यापासून जावई फरार असल्याने संशयाची सुई जावयावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कोणत्या कारणास्तव हा खून झाला हे अद्याप निष्पन्न झाले नसून धारूर पोलीस व पंकज कुमावत यांनी घटनास्थळी भेट दिली पुढील तपास पोलीस करत आहेत दत्तात्रय रामा गाय के यांना बायको तीन मुली व एक मुलगा असा परिवार .शवविच्छेदनासाठी मृतदेह सध्या अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आला आहे.पोस्टमार्टम करुन केंद्रेवाडी येथे१ वा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
_______________________________________
augmentin cvs case presentation A 48 year old woman presents with exertional dyspnea and recurrent syncope
buy generic azithromycin for sale – tindamax 300mg usa buy bystolic paypal
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
purchase omnacortil pills – prednisolone online order prometrium 100mg us
lasix 40mg pills – lasix over the counter oral betnovate
buy gabapentin 100mg sale – purchase sporanox sale sporanox for sale
rybelsus 14mg over the counter – periactin canada periactin 4mg drug
zanaflex cost – tizanidine for sale microzide 25mg generic
cialis generic – canadian viagra online pharmacy viagra 25 mg
viagra next day delivery – viagra sildenafil 100mg tadalafil 10mg pills