June 23, 2025

या लोकांना मिळणार शंभर रुपयांना गॅस पहा नवीन योजना

लोकनेता न्युज नेटवर्क

मुंबई :- भारतामध्ये गॅसच्या दरात मोठी वाढ झालेली असून गोरगरिबांना गॅस भरून आणण्यास परवडत नाही. प्रधानमंत्री उज्वल गॅस योजनेच्या माध्यमातून घर तिथे गॅस या उद्देशाने भारतातील जवळपास संपूर्ण घरापर्यंत गॅसचे कनेक्शन पंतप्रधान उज्वल गॅस योजनेच्या माध्यमातून पोहोचलेले आहे. मात्र गॅस ज्यावेळी कनेक्शन घेतले त्यावेळी याचा दर स्वस्त मात्र दिवसेंदिवेश या दरात वाढ होत चाललेली आहे. त्यामुळे गोरगरिबांना व मजुरांना सिलेंडर भरून आणणे परवडत नाही. शासनामार्फत राशींच्या माध्यमातून गोरगरिबांना अन्नधान्य मिळते मात्र शिजवण्यासाठी गॅस लागतो मात्र तो गॅस खूप महागडा झालेला आहे. त्यामुळे या लोकांना हा गॅस परवडत, अशा लोकांना गॅस मध्ये सवलत देण्यात यावी. अशी इच्छा व अपेक्षा सर्वांना त्यामुळे अशा लोकांना गॅस स्वस्त मिळणार की काय अशी अपेक्षा आहे. 

About Post Author