लोकनेता न्युज नेटवर्क
नांदेड :- राज्यातील साप्ताहिकांचे मालक, संपादक आणि पत्रकारांचे राज्यव्यापी अधिवेशन रविवार, १८ जून रोजी छत्रपती संभाजी नगरात होणार आहे. राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या हस्ते या भव्यदिव्य अधिवेशनाचे उदघाटन होणार आहे. राज्यस्तरीय या अधिवेशनाला व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राज्याचे अध्यक्ष अनिल म्हस्के, साप्ताहिक विंगचे अध्यक्ष विनोद बोरे मार्गदर्शन करणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांनी जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर लांडगे यांनी केले आहे.
राज्यस्तरीय अधिवेशन हे रविवार, १८ जून २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगरातील विनोबा भावे हॉलमध्ये होत आहे. जर्नालिझम डिपार्टमेंट एमजीएम कॅम्पस येथे सकाळी १० ते सायंकाळी ०५ पर्यंत या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनात साप्ताहिक विंगच्यावतीने साप्ताहिकांचे मालक, मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि पत्रकारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या के.डी वर्मा (परभणी), काकासाहेब गुटे (लातूर), सुनिल देशमुख (धाराशिव), शांताबाई मोरे (हिंगोली), डॉ. भारती मढवई (नांदेड), मुशीरखान कोटकर, (देऊळगावराजा, जि. बुलढाणा), कृष्णा हावरे (जानेफळ), सुरेश क्षीरसागर (नागपूर), सुनिल पवार (मेहकर), अनुप कुमार भार्गव (वर्धा), गणेश लवणकर (काटोल, जि. नागपूर), विकास बागडी (जालना), वैशाली चवरे (कारंजा), सुरेखा सावळे (बुलढाणा), संजय निकास (अकोला) यांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगरातील एमजीएम ट्रस्टमधील विनोबा भावे हॉलमध्ये हे एक दिवसीय राज्यस्तरावरील अधिवेशन नियोजित आहे. वेगवेगळ्या सत्रांमध्ये हे अधिवेशन होणार आहे. पहिल्या सत्रात संदीपदादा शेळके यांच्या हस्ते अन् मान्यवरांच्या उपस्थितीत अधिवेशनाचे थाटात उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर साप्ताहिक विंगमधील पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात येणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातील कामांचा आढावा यावेळी सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर विविध विषयांवर ठराव पारित करण्यात येतील. साप्ताहिकांच्या मालक, संपादक, पत्रकारांना अधिवेशनादरम्यान विमा कवच प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी, भव्यदिव्य अशा स्वरुपाचे अधिवेशन व्हावे, यासाठी साप्ताहिक विंगची पूर्ण कार्यकारिणी कामाला लागली आहे. महाराष्ट्रभरातील संपादकांचे अधिवेशन गाजणार आहे. 18 जून रोजी छत्रपती संभाजी नगरात होणार आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी जास्तीत जास्त संखेने उपस्थित राहण्याचे आवाहन साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष संगमेश्वर लांडगे यांनी केले आहे.
व्हॉइस ऑफ मीडिया ही पत्रकारांची अत्यंत सकारात्मक संघटना आहे. या संघटनेचे अल्पावधीतच देशभरात जाळे विणले गेले. राज्यातही या संघटनेचा सर्वाधिक बोलबाला आहे. या संघटनेचे थेट कृती कार्यक्रम विशेष भावतात. छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या संपादकांच्या अधिवेशनाला मला उदघाटक म्हणून आमंत्रित करुन माझा सन्मान वाढविल्याची बाब कायम आठवणीत राहणार आहे.
–संदीप शेळके, अध्यक्ष राजर्षी शाहू पतसंस्था
राज्यातील साप्ताहिकांचे मालक, संपादक आणि पत्रकारांचे राज्यव्यापी अधिवेशन, गौरव छत्रपती संभाजी नगरात होणार
– संदीप काळे- संस्थापक अध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया
__________________________
zithromax buy online – zithromax 500mg cheap buy bystolic 5mg sale
prednisolone medication – progesterone 200mg oral buy cheap generic prometrium
buy lasix diuretic – order piracetam betnovate creams
tizanidine cheap – buy plaquenil pills microzide 25mg cost
cialis 20mg cheap – sildenafil mail order us viagra next day delivery
usa viagra sales – tadalafil 10mg cheap tadalafil 10mg cost
oral lipitor – order zestril 10mg pill zestril 10mg drug
how to buy cenforce – brand cenforce glycomet 500mg price
omeprazole tablet – tenormin price atenolol without prescription
buy generic medrol – methylprednisolone 4 mg oral triamcinolone 10mg cheap
order clarinex generic – claritin 10mg price brand priligy
order cytotec 200mcg for sale – generic orlistat 60mg order diltiazem 180mg for sale
buy zovirax 400mg – generic crestor crestor us
domperidone 10mg pill – buy cyclobenzaprine pills cyclobenzaprine for sale online
buy generic motilium – cost flexeril 15mg order flexeril 15mg online cheap
buy inderal 20mg sale – cost clopidogrel 150mg buy methotrexate