लोकनेता न्युज नेटवर्क
सिंदखेड राजा :- बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघाच्या वतीने देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार सिंदखेड राजा तालुक्यातील सावखेड तेजन नगरीचे माजी उपसरपंच तसेच जायभाये ऍग्रो सर्विसेस शेततळे पेपर चे सर्वेसर्वा श्री रवींद्र पाटीलबा जायभाये यांच्यासामाजिक कार्याची दखल घेऊन, महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी पुणे येथे झालेल्या वंजारी समाजाच्या मेळाव्यात 3 एप्रिल 2023 रोजी समाजभूषण हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सिंदखेड राजा मतदारसंघाचे माजी आमदार श्री तोतारामजी कायंदे, जय भगवान महासंघाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब सानप, मा ॲडव्होकेट प्रताप काका ढाकणे चेअरमन केदारेश्वर साखर कारखाना, सौ सुशिलाताई मोराळे ज्येष्ठ नेत्या जनता दल,बहुभाषिक भाऊ वंजारी संघाच्या अध्यक्ष सौ लक्ष्मीताई गरकळ, नंदू सानप संस्थापक बसंत फाउंडेशन नाशिक, श्री सूर्यकांत मुंडे परळी प्रदेश अध्यक्ष,आदी मान्यवराच्या हस्ते समाज भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री रवी जायभाये यांच्या सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
_____________
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
order zithromax 250mg generic – azithromycin 500mg oral buy bystolic 20mg without prescription
buy omnacortil for sale – buy omnacortil 5mg pills purchase progesterone without prescription
neurontin 600mg ca – order gabapentin sale buy itraconazole medication
furosemide 100mg pill – lasix medication buy betnovate without prescription
tizanidine without prescription – order tizanidine 2mg online cheap hydrochlorothiazide usa
brand cialis 5mg – viagra online buy viagra pills 50mg
buy generic viagra 100mg – order cialis 10mg for sale order tadalafil 10mg generic