लोकनेता न्युज नेटवर्क
परळी :- परळी महाविकास आघाडी राज्यात एकदम भक्कम स्थितीत आहे. आगामी काळात महाविकास आघाडी सर्वत्र विजयी जल्लोष साजरी करताना दिसेल, त्याचा उगम आज परळीत होतोय, परळी वैद्यनाथ हा आगामी काळात महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू ठरेल, असे मत शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी परळी येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.
धनंजय मुंडे यांनी खा.संजय राऊत यांचे स्वागत करताना स्वतःच्या हाताने राऊत यांना मानाचा फेटा बांधला. धनंजय मुंडे यांचे फेटा बांधण्याचे कौशल्य पाहून, संजय राऊत यांच्यासह सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले.
धनंजय मुंडेंनी फेटा बांधुन सत्कार करण्यात आला आहे, महाविकास आघाडीला राज्यात सत्तेकडे घेऊन जाणारा ठरेल, हा फेटा इथे धनंजय मुंडे यांच्याकडून बांधून घेतलाय, आता राज्यात सर्वत्र विजयाचे फेटे बांधत फिरायचे दिवस येणार आहेत, अशी टिप्पणीही राऊत यांनी केली.
राज्यात महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे. येणारा काळ हा महाविकास आघाडीच्या फायदा चा असेल व त्यासाठी आम्ही सर्व घटक पक्षातील सहकारी प्रयत्न करत आहोत, असा विश्वास आ.धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.
बीड शहरात होत असलेल्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते खा.संजय राऊत हे शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे तसेच अन्य पदाधिकाऱ्यांसमवेत आज परळीत हजेरी लावली, यावेळी धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह खा.संजय राऊत यांचे जोरदार स्वागत केले. याप्रसंगी त्यांनी एकत्रित जाऊन 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे दर्शनही घेतले.
वैद्यनाथ मंदिरातून बाहेर पडताना खा.संजय राऊत, आ.धनंजय मुंडे तसेच सुषमाताई अंधारे यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतली, यावेळी ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, बाळासाहेब अंबुरे, राजेंद्र सोनी, राजेश देशमुख यांसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.
__________________________
buy generic zithromax online – order tindamax 500mg pills oral nebivolol 5mg
brand omnacortil 20mg – prometrium online buy order prometrium 100mg online
order neurontin 800mg generic – oral clomipramine 50mg purchase sporanox generic
buy furosemide pills – generic betnovate 20gm3 buy betnovate medication
cost zanaflex – hydrochlorothiazide 25mg without prescription microzide 25 mg brand
tadalafil 10mg pill – order viagra 50mg online cheap buy viagra 50mg for sale
sildenafil online order – order tadalafil 5mg online tadalafil 20mg usa
buy atorvastatin 80mg – lisinopril 10mg pills order zestril 2.5mg pill