लोकनेता न्युज नेटवर्क
लोणार :- स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा.बळिराम मापारी,तर उपसभापती जगाराव आडे यांची १८मे रोजी बिनविरोध निवड झाली.बाजार समितीच्या नूकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे १२सदस्य ,तर महाविकास आघाडीचे ६सदस्य निवडुंग आले आहेत.तर शुक्रवारी बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडणूक पार पडली.यामध्ये सभापती व उपसभापती पदाची निवडणूक पार पडली.यामध्ये सभापती व उपसभापतीची बिनविरोध निवड करण्यात आली.महाविकास आघाडी कडुन सभापती व उपसभापती पदासाठी अर्ज भरण्यात आले होते पण उपसभापती पदासाठी अर्ज व्यापारी मतदार संघातील संचालकांचा भरल्यामुळे तो रद्द ठरविण्यात आला होता.
त्यामुळे विरोधकांनी सभापती पदाचा अर्ज मागे घेतला.त्यामुळे लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होउन खासदार प्रतापराव जाधव व आमदार डॉ संजय रायमुलकर यांनी सभापती पदासाठी प्रा.बळिराम मापारी व उपसभापती पदासाठी जगाराव आडे हे नावे दिल्याने सर्वानी एक मतानी संमती दर्शवली.
प्रतिनिधी|विनायक कुटे
_____________
buy zithromax 500mg pill – order nebivolol 5mg sale buy nebivolol 20mg for sale
order prednisolone generic – prometrium for sale online order generic prometrium 100mg
neurontin 600mg uk – neurontin 800mg brand order itraconazole 100 mg generic
furosemide tablet – buy furosemide 40mg generic betnovate sale
purchase tizanidine generic – order plaquenil generic hydrochlorothiazide 25 mg tablet
order cialis without prescription – viagra 50mg pills for men purchase sildenafil without prescription
viagra 100mg us – order tadalafil online buy tadalafil 5mg without prescription
how to buy cenforce – order metformin 1000mg generic buy generic glucophage
order atorvastatin for sale – brand norvasc 5mg zestril medication