April 16, 2025

शेतकर्‍यांसाठी आनंदची बातमी! कुसुम सोलार पंप योजना सुरू kusum solar pump

लोकनेता न्युज नेटवर्क

मुंबई :-  महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी. बंद असलेल्या कुसुम सोलार पम्प योजने साठी अर्ज करणे सुरू झाले आहे. 

असा करा सोलार साठी अर्ज

     अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या mahaurja या वेबसाइट वर जायचे आहे. वेबसाइट ओपेन होताच. तिथे दिलेल्या “महाकृषि ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी” या ठिकाणी क्लिक करून आपली माहिती भरायची आहे .

अर्ज करण्यासाठी महा ऊर्जा ची वेबसाइट खाली दिली आहे.

About Post Author

error: Content is protected !!