लोकनेता न्युज नेटवर्क
मुंबई :- 27 जुलै 2023 म्हणजेच आमच्या कंपनीचा स्थापना दिवस आहे. आज 25 व्या वर्धापन दिनानिमित्त, जालना जिल्हा मध्ये आमच्या कंपनीने घोडेगाव आणि पोकळवडगाव या दोन गावात 20 झाडे लावली. या वृक्षारोपणासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, प्रेरक, शाळेचे मुख्याध्यापक व गावातील शेतकरी उपस्थित होते. गावात वृक्षारोपण करताना शेकडो शेतकरी आले आणि त्यांनी केलेल्या उपक्रमाबद्दल समाधानी असल्याचे सांगितले. तुमची कंपनी झाडे लावून चांगले काम करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आमच्या कंपनीच्या हायब्रीडबद्दल आणि कंपनीच्या कामाबद्दल समाधानी आहे असे सांगतले.
या कार्यक्रमासाठी यु एस ॲग्री सीड्स कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी सचिन महाले, श्रीपाद कुलकर्णी व दीपक देशपांडे हजर होते. घोडेगाव चे सरपंच गजानन खांडेभराड, विलास खांडेभराड, गोवर्धन तागड, शाळेचे मुख्याध्यापक बुलबुले सर, बोमटे सर बोरकर मॅडम, मारुती खांडेभराड किशोर हंगरगे तसेच पोकळवडगाव येथील अरुण सुरोशे, विशाल उजेड, मच्छिंद्र उजेड, काकासाहेब उजेड, लक्ष्मण उजेड, भगवान उजेड, गजानन उजेड व गावकरी मंडळी उपस्थित होती. जिल्हा प्रतिनिधी सचिन महाले यांनी कंपनीच्या आजपर्यंतच्या प्रवासाबद्दलची माहिती लोक गावकऱ्यांना दिली तसेच आम्ही तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करू असे आश्वासन दिले.
__________________________
order zithromax pill – order zithromax 250mg order generic bystolic 5mg
omnacortil 20mg uk – buy prednisolone 20mg generic buy generic progesterone 200mg
neurontin ca – clomipramine buy online buy itraconazole pill
buy furosemide pills diuretic – lasix 100mg generic betamethasone 20gm cream
where can i buy tizanidine – purchase plaquenil sale order hydrochlorothiazide 25 mg
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article. https://www.binance.com/hu/register?ref=FIHEGIZ8
generic cialis online – sildenafil 100mg tablets sildenafil 100mg pills for sale
sildenafil 100mg tablets – viagra overnight shipping usa cialis 5mg us
order atorvastatin 40mg for sale – norvasc 5mg over the counter buy zestril medication
cenforce 50mg without prescription – chloroquine buy online metformin 1000mg usa
prilosec canada – lopressor 50mg us buy tenormin 100mg sale
buy generic depo-medrol – buy aristocort 10mg online cheap buy generic aristocort for sale
order desloratadine online – dapoxetine 60mg without prescription buy dapoxetine online cheap
misoprostol online – buy xenical cheap diltiazem generic
order zovirax without prescription – order crestor for sale rosuvastatin 10mg pills
order motilium pill – order domperidone 10mg for sale flexeril pills
domperidone cost – cheap tetracycline 250mg order cyclobenzaprine online cheap