लोकनेता न्युज नेटवर्क
परळी/विजय रोडे :- परळी-अंबाजोगाई रोड कनेरवाडी घाट येथील चहाच्या हॉटेलवर सिगारेटचे पाकीट महाग का दिले म्हणून गोळीबार केल्याची घटना रात्री दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान घडली.तब्बल तीन राउंड फायर झाल्याने खळबळ उडाली आहे. सदरील घटना कण्हेरवाडी शिवारात घडली.
परळी पासून नजीकच असलेल्या कण्हेरवाडी शिवारात सुरेश फड यांचे यशराज हॉटेल आहे,जे विलास आघाव हे मागील एक वर्षांपासून चालवतात.या ठिकाणी रात्री एक वाजण्याच्या सुमारास चारजण चहा पिण्यासाठी आले.त्यांनी हॉटेल मधील नोकरांकडे सिगारेट चे पाकीट मागितले.
हे पाकीट महाग का दिले म्हणून या ठिकाणी ग्राहकांनी हुज्जत घातली.बाचाबाची आणि वादावादी एवढी वाढली की प्रकरण मारहाणीपर्यन्त गेले. ग्राहकांपेकी एकाने स्वतःकडील पिस्तूलातून हवेत एक राउंड फायर केला. अशी माहिती सूत्रांनी दिली. गोळीबाराचा आवाज ऐकून नोकरांनी हॉटेल चे शटर लावून घेतले, त्यामुळे संतापलेल्या या लोकांनी शटरवर दोन राउंड फायर केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी विलास आघाव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
_____________
🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/
order generic zithromax – buy bystolic 20mg sale nebivolol 5mg over the counter
buy prednisolone 10mg generic – prednisolone oral buy cheap generic progesterone
furosemide 100mg cost – betamethasone cost3 buy betamethasone online cheap
gabapentin price – order sporanox generic itraconazole 100mg cheap
order tizanidine 2mg online cheap – buy plaquenil 200mg pills buy hydrochlorothiazide
cialis india – cialis 20mg without prescription order sildenafil pills
sildenafil next day – viagra sale cialis medication
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.