लोकनेता न्युज नेटवर्क
India :- भारताची चंद्रावर स्वारी करण्याची मोहिम अखेर फत्ते झाली. चांद्रयान ३ नं इतिहास रचला असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.
भारताच्या या अव्वल कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगानं चांद्रयान 3 यशस्वीरीत्या चंद्राच्या भूमीवर लँड झाल्याबद्दल ISRO तील सर्व वैज्ञानिकांचे मनःपूर्वक अभिनंदन कौतुक केलं आहे. त्यामुळं सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
चांद्रयान-२च्या अपयशानंतर खचून न जाता, इस्रोनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वारी करण्यासाठी पुन्हा मोहीम हाती घेतली आणि १४ जुलैला चांद्रयान-३ अवकाशात झेपावल. आज भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला आहे. हि मोहीम सफल बनवण्यासाठी राबणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांचे आभार आणि अभिनंदन.
__________________________
Coach then earned his ACE personal training certification, training clients for 2 years before obtaining his Crossfit level 1 certification and coaching Crossfit for over 5 years before returning to school for his J allergy to augmentin
zm3unw
zithromax us – purchase zithromax sale bystolic 5mg for sale
cost prednisolone 20mg – where can i buy azithromycin prometrium 100mg for sale
buy lasix 100mg online cheap – nootropil price betnovate where to buy
tizanidine online – microzide 25 mg pill order hydrochlorothiazide 25mg for sale
lDLV UIjf eHIUv UNYWmc cJZIKsUC MzLIDCr
brand tadalafil 40mg – cialis 20mg cost viagra usa
buy viagra 100mg without prescription – tadalafil 10mg sale cialis from india