पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने पोपट वायभासे या तरुणांची आत्महत्या,
लोकनेता न्यूज नेटवर्क
आष्टी/अण्णासाहेब साबळे :- लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा झालेला निसटता पराभव जिव्हारी लागल्याने चिंचेवाडी येथील मुंडे समर्थक असलेल्या एका तरूणाने गळफास घेऊन जिवन संपवल्याची घटना मंगळवारी दि . ११ जुन च्या रात्री बारा वाजेच्या दरम्यान घडली.पोपट वायभासे असे मृत तरूणाचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील अशी ही दुसरी घटना असून यापूर्वी ९ जून रोजी अंबाजोगाई येथील युवकानेही मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागल्याने जीवन संपवले होते.
आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथील पोपट मधुकर वायभासे ( वय ३७) हा तरूण मुंडे समर्थक होता.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाल्याने तो नाराज झाला.पराभव झाल्यापासून तो सारखा विचारात होता.मंगळवारी रात्री त्याने कोणाला काही एक न बोलता चिंचेवाडी शिवारात जाऊन एका झाडाला गळफास घेऊन जिवन यात्रा संपवल्याची घटना घडली. या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.शोकाकुल वातावरणात बुधवारी दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मृताच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.पंकजाताई मुंडे आणि गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम करणारा,निस्वार्थी कार्यकर्ता पोपट वायभासे याने आत्महत्या करून आपले जीवन संपवले…
मित्रा,कारण काहीही असेल पण आत्महत्या हे त्यावरचे उत्तर कधीही नाही…
पोपट तू चुकलासच….
आयुष्यभर कायम स्मरणात राहशील…या प्रकाराने चिंचेवाडी गावांसह बीड जिल्हातील लोक, अपेष्ट नातेवाईक,व मित्र परिवार हळ हळ,व्यक्त होत आहे.
brand zithromax 250mg – nebivolol online nebivolol 20mg for sale
omnacortil 10mg tablet – buy omnacortil generic order prometrium 200mg
buy gabapentin 100mg pills – neurontin 100mg pills how to get itraconazole without a prescription
order furosemide 40mg generic – order betnovate creams3 betamethasone 20gm generic
buy viagra 50mg sale – generic tadalafil 10mg purchasing cialis on the internet
cialis coupon walmart – price viagra viagra 50mg without prescription
cenforce 100mg sale – glycomet online buy glucophage online
atorvastatin 10mg uk – zestril 10mg generic buy generic lisinopril 2.5mg