लोकनेता न्युज नेटवर्क
बीड :- काही दिवसा पासूनच नव्हे तर माघील काही वर्षा पासून गौतमी पाटील ही नेहमी चर्चे मध्ये असते मंग कारण कोणतही असो…आणि बीड जिल्हया मध्ये देखील नेहमी नवनवीन शोध लागणे सुरूच असतात.
असेच एक कारण परत एकदा तिला चर्चे मध्ये घेऊन आले आहे. बीडच्या एका शेतकरी पुत्राने चक्क गौतमीला लग्नासाठी मागणी घातली आहे. जरी तुझा सोबत कोणी लग्न करायला नसेल, तरी माणुसकीच्या नात्याने मी तुझा सोबत लग्न करायला तयार आहे. असे त्याने थेट पत्राद्यारे गौतमीला म्हणले आहे.
बघा पत्राद्यारे लिहल तरी काय बघा सविस्तर
पत्राद्यारे त्याने व्यक्त केल्या भावांना “गौतमी पाटील तु भारी तुझ्या घरी पन तु होती का माझी परी, मी रोहन दादा गलांडे (पाटील) मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. पत्र लिहीण्याचे कारण एका मुलाखतीमध्ये तुला कसा जोडीदार हवाय हे सांगताना म्हणाली होती कि, “आता मी 25 वर्षाची आहे. लग्न करुन घरसंसार थाटावा अशी माझी ईच्छा आहे. फक्त मला माझ्या इच्छे प्रमाणे जोडीदार हवा आहे. मला मान, सन्मान, प्रसिद्धी, पैसा नकोय. फक्त त्याने मला कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला हवी. मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकली. मला भाऊ नाही, त्यामुळे पुरुष मंडळींशी माझा संबंध कधीच आला नाही. माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा अशी माझी मनापासून ईच्या आहे. म्हणूनच मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे.” तरी तुझ्या वरील सर्व ईच्छा अटी मला मान्य आहेत. तरी मी रोहन दादा गलांडे (पाटील) मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. तरी तु जशी आहेस तशीच मला आवडली आहे. जरी तुझ्या सोबत कुनी लग्नाला तयार नसले तरी मी मानुसकिच्या नात्याने तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. माझे वय 26 वर्ष आहे व मी एक शेतकरी पुत्र आहे. शेती बागायती आहे, दुग्ध व्यावसाय आहे. तु जर माझ्या सोबत लग्नाला तयार असशील तर तु मला भेटायला ये.
पठयाने थेट गौतमीला पत्रात अस म्हणल आहे की तुझा सर्व अटी मला मान्य आहेत आणि त्याने स्वत:चा देखील या पत्रामध्ये दिलेला आहे. तर पुढे होत तरी काय या कडे सर्वांच लक्ष लागून आहे.
order zithromax 500mg pills – azithromycin buy online nebivolol 20mg tablet
buy prednisolone 40mg generic – prometrium 100mg brand order generic prometrium 100mg
lasix 100mg canada – order betamethasone 20 gm generic3 betamethasone 20gm for sale
buy viagra 100mg for sale – sildenafil 25mg price cialis
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?
order cialis 40mg online – order cialis sildenafil 50mg price
buy cenforce tablets – purchase cenforce for sale brand metformin 1000mg
atorvastatin 20mg without prescription – purchase norvasc sale brand lisinopril
omeprazole 10mg uk – buy tenormin 100mg without prescription atenolol 50mg us
oral medrol cost – lyrica 75mg drug order aristocort 10mg without prescription
order generic desloratadine – purchase loratadine generic cost priligy 60mg
buy misoprostol medication – buy cheap xenical purchase diltiazem online
buy zovirax 400mg online – crestor us crestor 10mg cheap
motilium us – order cyclobenzaprine 15mg for sale brand flexeril 15mg
buy motilium cheap – sumycin 250mg canada cyclobenzaprine medication
buy inderal 10mg generic – clopidogrel 150mg usa order methotrexate 5mg generic
warfarin 2mg cost – order losartan 50mg generic oral cozaar 25mg