लोकनेता न्युज नेटवर्क
परळी :- छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासारख्या वंदनीय व्यक्ती बाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी अनेक पक्षप्रमुखांनी केली होती ,हे बेजबाबदार विधानामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्यानंतर अनेक ठिकाणी कोशयारे यांच्या विरोधात आंदोलने करण्यात आली होती , त्या पार्श्वभूमीवर आपल्याला पदमुक्त करण्याची विनंती त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई दौऱ्या दरम्यान केली होती ,राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची ही मागणी मान्य झाल्याची बातमी समोर येत आहे, महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर आता रमेश बैस यांची वर्णी लागणार अशी माहिती मिळत आहे ,राष्ट्रपती द्रोपदी मूरमू यांनी देशातील तेरा राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली आहे , त्यामध्ये भगतसिंग कोशारी यांचा देखील समावेश आहे , भगतसिंग कोश्यारीचा यांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुप्रिया सुळे यांनी मार्मिक टिप्पणी केली आहे , त्या म्हणाल्या महापुरुषांना अपमान करण्याचे पाप कोशारी यांनी केले होते , भगवान के घर देर है अंधेर नही महाराष्ट्राला उशिरा का होईना न्याय मिळाला.
___________________________
cheap azithromycin 250mg – buy tinidazole online cheap nebivolol sale
buy omnacortil 10mg pills – omnacortil 5mg drug order prometrium online cheap
zanaflex price – order microzide 25 mg generic order hydrochlorothiazide without prescription
buy cialis 5mg generic – oral viagra 50mg buy viagra
buy viagra 50mg pills – purchase viagra buy cialis 20mg pill
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!