May 20, 2024

गुरव समाज लोकसेवा ट्रस्ट च्या वतीने महाशिवरात्री शोभा यात्रा

लोकनेता न्युज नेटवर्क

खामगाव :- गुरव समाज लोकसेवा ट्रस्ट खामगाव च्यावतिने 18 फेब्रुवारी 23 रोजी महाशिवरात्रीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली यावेळी येथे सर्व गुरव समाज बांधवासह सर्व शिवभक्तांच्या ऊपस्थितीत हि शोभायात्रा जलंब नाका ते सुटाळा बु जाग्रुत शिव मंदिर पर्यन्त काढण्यात आली या यात्रेला महिला भजनी मंडळ, खंडेराज बहुउद्देशीय वारकरी संस्था तथा अनाथ आश्रम साबरा तालुका मेहकर बालगोपाल टाळकरी,वाजंत्री टाळ म्रुदुग च्या सानिध्यात महाकाल शिवशंभो च्या मंत्र जयघोषात गुरव समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आमदार विजयराज शिंदे याचे प्रमुख ऊपस्थितीत गुरव समाज लोकसेवा ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष प्रशांत मेंदुरकर, जिल्हाप्रमुख किरण महाराज जिल्हा उपप्रमुख श्याम घोरपडे, , ऊपाध्यक्ष संजय पारखेडकर, सचिव नारायण दाडगे,कोषाध्यक्ष गजानन खंडार सहसचिव प्रफुल बाळापुरे ट्रस्ट ट्रस्टी दत्तात्र्य वाधमारे,ट्रस्टी मनोज नगरनाईक,,मार्गदर्शक दिनकरराव तायडे मार्गदर्शक चंद्रकांत वानखडे मार्गदर्शक गजानन आळेकर मार्गदर्शक गणेश घोरपडे मार्गदर्शक मधूकर खंडार ,अजय बाळापुरे,निशाद जराड, स्वप्निल आळेकर ,पवन घोरपडे विजय वानखडे गजानन दांडगे ,संतोष पंडित सचिन वानखडे नितीन राजनकर सचिन पारखेडकर गणेश आळेकर ,दीलीप शीरसकार ,दीपक अंबुलकर चि विराट नगरनाईक चि ओम खंडार चि अथर्व वानखेडे गुरव समाज महिला लोकसेवा ट्रस्ट खामगाव सौ स्मिता वानखेड़े श्रीमती शोभा बाळापुरे सौ सुकेशनी वानखेड़े सौ मीना दांडगे सौ मनीषा नगरनाईक सौ विद्या खंडार सौ सिरसागर सौ दीपाली बालापुरे सौ स्मिता पारखेडकर सौ पूजा शेलकर सौ साऊ शिंदे सौ वनमला घोरपडे सौअनुराधा जराड श्रीमती चंद्रप्रभा राजंकर सौ नाभा बालापुरे सौ सताक्षी जराड सौ शुभांगी घोरपडे सौ सुनिता आळेकर सौ प्राजक्ता आळेकर सौ आशा शीरसकार यावेळी अकोल्याचे अकोला गुरव समाज मंडळाच्या महिला मंडळ महाशिवरात्री महोत्सवात सहभागी झाले होते. अकोला महिला मंडळाच्या सौ.मीनाक्षी पवार, सौ. प्राजक्ता सपकाळ, विभाताई जऊळकर, सौ. मनीषा जऊळकर, नंदा गुरव, चंदा तायडे, जयश्री शिंदे, तसेच समाजसेवक अमोल पवार, भावेश वाघमारे, गौरव सपकाळ प्रामुख्याने उपस्थित होते. युवराज अमोल पवार व स्वामिनी अमोल पवार उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता मोठे सुटाळा महादेव मंदिरामध्ये करण्यात आली यावेळी साबुदाणा खिचडीचे वाटप सर्व शिवभक्तांना करण्यात आले.

प्रतिनिधी|मनोज नगरनाईक

____________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!