May 8, 2024

डॉ.मिलिंद दहिवले यांचे हार्दिक अभिनंदन…..!

लोकनेता न्युज नेटवर्क

दिल्ली :- केंद्रीय मानवाधिकार संगठन, नई दिल्लीचे मा. अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले सरांची भारत सरकारच्या दिल्ली अल्पसंख्याक आयोगाच्या शांतता समितीवर दि. ०५-०७-२०२३ रोजी सन्मानाने नियुक्ती करण्यात येवून तसे रितसर नियुक्ती पत्र ( 2023/2072 W. E. F. 05-07-2023 )सुध्दा त्यांना आयोगाचे सन्माननीय अध्यक्ष मा. झाकीर खान यांच्या कडून प्रदान करण्यात आले.
       हा आयुष्मान मिलिंद दहिवले सरांच्या यशवंत शीरपेचातील मानाचा तुराच असल्याने केंद्रीय मानवाधिकार संगठन च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या तथा नागरिकांच्या वतीने आयुष्मान डॉ. मिलिंद दहिवले सरांचे राष्ट्रीय स्तरावर हार्दिक अभिनंदन होत असून उत्तरोत्तर सुयश चिंतनार्थ शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

__________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!