May 9, 2024

प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक,सतीश कौशिक अंनतात विलीन सिनेमा सृष्टीवर शोककळा

This get from this site or source

लोकनेता न्युज नेटवर्क

     प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं आज पहाटे 67 व्या वर्षी निधन झालं. सतीश कौशिक यांची ओळख गंभीर भूमिका मन अभिनेता ते हास्य अभिनेता, दिग्दर्शक निर्माते अशी होती. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
     वयाच्या ६७ व्या वर्षी सतीश कौशिक यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे मित्र आणि अभिनेते अनुपम खेर यांनी याची पुष्टी केली आहे. “मृत्यू हे या जगातील अंतिम सत्य आहे. पण मी माझ्या हयातीत हे आपले खास मित्र सतीश कौशक यांच्याबद्दल लिहिन याचा स्वप्नातही विचार केला नव्हता. ४५ ववर्षांच्या मैत्रीवर अचानक पूर्णविराम. सतीश, तुझ्याशिवाय माझं जीवन पूर्वीप्रमाणे नसेल.असं अनुपम खेर यांनी शोकाकुल भावना व्यक्त करुन आदरांजली वाहण्यात आली.

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!