लोकनेता न्युज नेटवर्क
सोनपेठ :- येथील कै.रमेश वरपूडकर महाविद्यालयात कार्यरत इंग्रजी विषयाचे प्राध्यापक तथा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, कवी, प्रबोधनकार, योगप्राणायाम प्रशिक्षक, स्तंभलेखक प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये यांना आज दिनांक ७ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा.नामदार श्री अतुलजी सावे साहेब यांच्या हस्ते हॉटेल वर्षा इन, छत्रपती संभाजी नगर येथे एका भव्य-दिव्य कार्यक्रमात पत्रमहर्षी स्व.मोहनलाल बियाणी उत्कृष्ट स्तंभलेखक पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मा.श्री प्रमोदजी डोईफोडे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष मा.श्री.वसंतजी मुंडे, दै.मराठवाडा साथीचे संपादक मा.श्री चंदूलालजी बियाणी, मा.जगदीशजी बियाणी, महाराष्ट्र पत्रकार संघ छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष डॉ.प्रभूजी गोरे, दै.सकाळचे संपादक मा.श्री दयानंदजी माने आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या सन्मानाबद्दल सोनपेठ येथील ह.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष मा.श्री परमेश्वर कदम, कै. रमेश वरपूडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत सातपुते, सोनपेठ येथील सर्व पत्रकार बांधव आणि संपूर्ण मित्रपरिवार यांच्याकडून पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे!
_____________
how to buy zithromax – buy tindamax 300mg online cheap buy generic nebivolol online
omnacortil 40mg cheap – azithromycin 250mg sale buy progesterone pills for sale
buy furosemide generic – betamethasone 20 gm ca3 buy betamethasone online
viagra 25 mg – sildenafil cheap levitra vs cialis
tadalafil 40mg for sale – cialis 5 mg viagra pills 50mg
cost cenforce 50mg – glucophage drug metformin 500mg cheap
cost atorvastatin 20mg – order lisinopril 10mg online cheap purchase prinivil generic