दहावीचा निकाल दू. 1.00 वा जाहिर ssc result 2023

लोकनेता न्युज नेटवर्क

दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकता सर्वांना होती. मात्र, आता निकालाची तारीख जाहीर झाली आहे. २ जूनला निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन निकालाची ऑनलाईन प्रिंटआऊट काढून घेता येणार आहे.

असा बघा निकाल आणि प्रिंटआऊट देखिल काढून घेऊ शकता

👇👇👇👇👇👇👇👇

निकाल बघण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा

  1. mahresult.nic.in
  2. ssc.mahresults.org.in
  3. sscresult.mkcl.org

या लिंक वर क्लिक करून तुम्ही बघू शकता तुमचा निकाल 

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!