लोकनेता न्युज नेटवर्क
मुंबई :- दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनात महाराष्ट्राचे ई .मुख्यमंत्री डी उपमुख्यमंत्री यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यासाठी सरकारच्या वतीने राजमाता अहिल्याबाई होळकर देशातील पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे पुतळे हटवून महाराष्ट्रातील ईडी सरकारने जयंती साजरी केली. महाराष्ट्राच्या ईडी सरकारचा ओबीसी बांधवांनी जाहीर निषेध करावा असे आव्हान महाराष्ट्र .प्रदेश ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले. ज्या अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून ऐतिहासिक कार्य केले व सावित्रीबाई फुले यांनी उच्चवर्णीयांचा अन्याय अत्याचार सहन करून मुलींना शिक्षणाचा हक्काचा अधिकार मिळवून दिला. या दोन महान मातांचे पुतळे हटवून ईडी सरकारने सावरकराची जयंती साजरी केली. देशातील व महाराष्ट्रातील सरकार आरएसएसच्या विचारधाराचे असून ओबीसी बांधवांचा
भावना पुतळे हटवून जयंती साजरी केल्यामुळे दुखावल्या आहेत. ओबीसीच्या प्रश्नसंदर्भात महाराष्ट्राच्या ईडी सरकारने अभ्यास करून ओबीसीची जात निहाय जनगणना करावी. मंडल आयोगाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे , नोकर भरतीत यूपीएससी व एमपीएससी मध्ये ओबीसीच्या मुलांमध्ये आरक्षणासंदर्भात होत असलेल्या अन्याया दूर करणे ,ओबीसीच्या विद्यार्थ्यांना महागाईच्या निर्देशांकानुसार शिष्यवृत्ती देणे.प्रत्येक जिल्ह्यात ओबीसीचे वस्तीग्रह सुरू करणे ,ओबीसीच्या महामंडळाला अर्थ पुरवठा करणे, नॉन क्रिमिनलची आट रद्द करणे , ओबीसी कर्मचाऱ्यांचे सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नती देणे, महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसीच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करणे, खाजगी उद्योगात ओबीसी आरक्षणाचा कायदा लागू करणे. बारा बलुतेदार भटके विमुक्त मुस्लिम कष्टकरी शेतकरी शेतमजूर ओबीसी बांधवांचे प्रश्न सोडवणे महत्त्वाचे असून पुतळे हटवण्याऐवजी देशांमधील व महाराष्ट्रतील सरकारने ओबीसी बांधावांचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याची मागणी ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली.
__________________________
buy zithromax cheap – zithromax 500mg pill buy cheap bystolic
prednisolone for sale – purchase azipro online order prometrium 200mg generic
neurontin 800mg brand – gabapentin over the counter order sporanox
furosemide for sale – purchase furosemide online order generic betnovate 20 gm
where can i buy tizanidine – cheap plaquenil microzide 25mg brand
cialis 20mg sale – viagra for sale online sildenafil 50mg drug
generic viagra – canadian cialis and healthcare cheap tadalafil
lipitor 80mg without prescription – buy norvasc cheap purchase prinivil