लोकनेता न्युज नेटवर्क
परळी :- परळी शहरात आज ४ जूनच्या दुपारी तीन च्या सुमारास बीड जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळाने तडाखा दाखवला..तर काही ठिकाणी पाऊस आणि वारा बीड जिल्ह्यातील धर्मापुरी गावात अनेक हॉटेल भुई सपाट झाले आहेत, परळी शहरात देखील दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हवेचा अर्धा तास वादळाने गोंधळ घातला, व्यावसायिकांनी व छोट्या व्यापारी यांची धावाधाव व धांदल उडाली होती, परळी तालुक्यातील अनेक
गावांत सध्या तुफान वादळ झाले आहे. काही घरांवरील पत्रे उडाल्याचे चित्र पहावयास मिळते आहे. आज वाऱ्याचा वेग येवढा प्रचंड होता की समोरील रस्ता व दुकाने दिसत देखील नव्हते, भगवान गड येथील तर टोल नाका भुई सपाट झाल्याची माहिती मिळाली आहे, कोठेही जिवीत हानी झाली नाही असे माहिती मिळात आहे.
प्रतिनिधी|विजय रोडे
_____________
order azithromycin 250mg without prescription – purchase tinidazole sale bystolic canada
cheap prednisolone pill – oral azithromycin 250mg prometrium 200mg cost
cheap neurontin 100mg – anafranil order purchase sporanox pills
order furosemide pill – buy betamethasone 20 gm generic3 betnovate 20 gm for sale
where can i buy zanaflex – buy hydroxychloroquine 400mg online cheap buy hydrochlorothiazide generic
order generic cialis 20mg – cialis 20mg price sildenafil 100mg cost
canadian viagra online pharmacy – order viagra online order cialis without prescription