लोकनेता न्युज नेटवर्क
बुलढाणा :- जून चालू होऊन 10 ते 12 दिवस झाले असून देखील बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्यांना पीक विमा कंपनीने उर्वरित रक्कम दिलेली नव्हती. 15 जून पर्यंत राहिलेल्या शेतकर्यांचा पीक विमा कंपनीने जमा केला नाही तर, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्यांना सोबत घेऊन मुंबई येथे आंदोलन करू असे शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी रोखठोक विमा कंपनीला व प्रशासनाला कळवले होते.
तुपाकरांच्या आंदोलनाची धास्ती खात विमा कंपनीने त्वरित बुलढाणा जिल्ह्यातील शेतार्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास चालू केले. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी उर्वरित विमा मिळाल्याने आनंदात असल्याच दिसून आल. संपूर्ण विम्याची रक्कम मिळाल्याकारणाने शेतकर्यांनी व कार्यकर्त्यांनी रविकांत तुपकर यांचा 15 जून रोजी त्यांच्या बुलढाणा येथील संपर्क कार्यालयामध्ये जल्लोषात सत्कार करण्यात आला. रविकांत तुपकर हेच शेतकर्यांचे नेते आहेत असे जिल्हाभरातील शेतकरी म्हणत असल्याच येकायला मिळते. बाकी बुलढाणा जिल्ह्यामधील
कोणत्याही नेत्यांनी शेतकर्यांसाठी आवाज उठवल्याच तसेच शेतकर्यांच्या प्रश्नासाठी आंदोलने केल्याच शेतकर्यांनी सांगितलेलं नाही.
उर्वरित 70 कोटी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्यांना मिळून दिल्या बद्दल सर्व क्षेत्रातून रविकांत तुपकरांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
__________________________
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?
generic zithromax 250mg – buy tinidazole 300mg online buy bystolic generic
order omnacortil 10mg generic – buy generic prednisolone prometrium over the counter
gabapentin 100mg uk – order neurontin 800mg without prescription buy sporanox without prescription
buy lasix sale – furosemide price order betamethasone 20gm creams
doxycycline cost – purchase ventolin online cheap glipizide us
viagra 100mg oral – buy sildenafil 50mg pills cialis 20mg cheap
buy cialis 20mg pill – order sildenafil without prescription sildenafil 50mg us
cenforce 100mg sale – cenforce 50mg generic order metformin for sale
order atorvastatin 10mg sale – norvasc generic order generic lisinopril 10mg
prilosec to treat heartburn – buy generic atenolol buy generic atenolol
buy cheap generic methylprednisolone – medrol 8 mg over counter buy aristocort 10mg
where to buy clarinex without a prescription – buy clarinex generic order priligy 30mg online
order cytotec for sale – buy generic diltiazem online buy generic diltiazem
purchase acyclovir generic – acyclovir 400mg usa how to buy rosuvastatin
domperidone canada – order cyclobenzaprine pill cyclobenzaprine uk
order domperidone 10mg for sale – buy motilium pills buy generic cyclobenzaprine for sale
inderal 10mg over the counter – methotrexate 10mg price methotrexate buy online