वकिल संघाच्या लोणार तालुकाध्यक्षपदी ॲड.दिपक मापारी

लोकनेता न्युज नेटवर्क

लोणार :- तालूका वकिल संघाची नविन कार्यकारिणी सदस्यांच्या वतीने जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी ॲड.दिपक पुंजाजी मापारी तर उपाध्यक्षपदी ॲड.शिवशंकर संभाजी आघाव सचिव पदी ॲड.सुधाकर अर्जुनराव अवचार ॲड.अवसरमोल कोशाध्यक्षपदी ॲड.फौजीया अली या नविन संचालक मंडळाची निवड केली.यावेळी माजी अध्यक्ष ॲड.प्रफ्फुल जायभाये यांनी १३जून रोजी नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड.दिपक पुंजाजी मापारी यांच्याकडे कार्यभार सोपविला आहे.

प्रतिनिधी|विनायक कुटे

__________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!