लोकनेता न्युज नेटवर्क
सिंदखेड राजा :- दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी, नगरपरिषद सिंदखेड राजा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनमित्त राज्यस्तरीय काव्य संमेलन आयोजित केले असून सकाळी ११ वाजता मा. तहसीलदार सावंत साहेब व नगर अध्यक्ष मा. सतीश जी तायडे यांचे हस्ते उद्घाटन होईल. संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक मा. डॉ. विजयाताई वानखेडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तरी सर्व कवी/कवयित्री व साहित्यिकांनी हजर राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा . तसेच ज्यांना काव्य संमेलना मध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी मो. क्र. ९८८१९३९६५६ यावर संपर्क साधावा आणि मोठ्या प्रमाणात हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती काव्य संमेलनाच्या आयोजक मा. ॲड. वर्षा कंकाळ विदर्भ प्रदेश अध्यक्ष अ. भा. प. म. सा. प. यांनी केली.
__________________________________
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.