May 20, 2024

परळी बस स्थानकातील उपहार गृह पडले धूळ खात प्रवाशांना भोजन करावे लागले आगार प्रमुख च्या कार्यालयासमोर

लोकनेता न्युज नेटवर्क

परळी :- परळी शहर हे १२ ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिराचे परळी शहराची अवघ्या देशात ख्याती व ओळख आहे, इतर राज्यांतुन लाखोंच्या संख्येने भाविक भक्त आपल्या परिवारासह बस चा प्रवास करत परळी शहरात दाखल होत असतात,पण त्यांचे एवढे दुर्दैव कि त्यांना भोजन करण्यासाठी उपहारगृहाची व्यवस्थाच नाही परळी बस स्थानकात साधे उपहारगृह उपलब्ध नाही, इतर राज्यांतुन अनेक भाविक भक्तांना धुळीत बसून भोजन करण्यास भाग पाडले, उपहारगृहाची स्वच्छ धुवून पुसून ठेवून परगावी जाणारे येणारे लोकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या टाकीत व सभोवतालच्या परिसरात अतिशय घान धुळ पाहवयास मिळत आहे, उपहारगृहाची स्वच्छ धुवून साफसफाई करून घ्यावी अशी प्रवाशांची मागणी होत आहे.

प्रतिनिधी|विजय रोडे

___________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!