लोकनेता न्युज नेटवर्क
आपल्या आयुष्यात काही अनमोल किमतीची रत्न असावी,म्हणजेच आपली पारख त्यांच्या सहायाने करू शकतो. माझे परमस्नेही, मला नेहमी एका विशिष्ट नजरेतून बघणारे, माऊली कोणतीही गोष्ट वयावर अवलंबून नसते तू करतोय ते खूप महत्वपूर्ण आहे. आणि पहिल्याच भेटीत, मला जिंकून घेणारे, माऊली तू माझा भाचा आहेस. असे अनोतिक नात जपणारे. माणसाला माणूस बोलला या मध्येच आपुली आहे आणि बाकी तरी आपण एकमेकांना काय मागतोय. अस वारंवार सांगणारे. ज्ञानाचे भांडार, एक उत्कृष्ट लेखक, कवी, कीर्तनकार, व्याख्यानकार, योगा शिक्षक, माझे मामाश्री प्रा. डॉ. विठ्ठल महाराज जायभाये. आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा …
तुमच्या सोबतीने एक संघर्षाची ज्योत प्रज्वलित होवो. तुम्हाला निरोगी,उत्तम, व आनंदानी आयुष्य लाभो हीच संत श्री भगवान बाबा चरणी प्रार्थना
•ज्ञानेश्वर बुधवत
मुख्यसंपादक दैनिक लोकनेता
मातृतीर्थ_सिंदखेड राजा
order generic zithromax 250mg – buy tinidazole medication bystolic pills
order omnacortil 10mg pills – prometrium 200mg oral buy cheap generic prometrium
gabapentin order – neurontin 800mg drug sporanox for sale online
purchase furosemide pill – purchase furosemide online cheap betnovate 20gm cream
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
order tadalafil 5mg generic – tadalafil online buy order sildenafil 50mg for sale
order generic cenforce 100mg – buy aralen pills for sale metformin oral
order lipitor 80mg pills – buy atorvastatin 80mg pills lisinopril sale