लोकनेता न्युज नेटवर्क
लोणार :- स्थानीक कृ.उ.बा.समीतीच्या १८ जागेसाठी ४४ उमेदवार रिंगणात होते.सहकारी मतदार संघात ४६१ मतदाना पैकी मतदारांनी हक्क बजावीला अप्पर जिल्हाधीकारी धनंजय गोंगटे यांनी मतदान केंन्द्राची पहाणी करुन मतमोजणी कक्षाची पहाणी करुन निवडणुक निर्णय अधीकारी यांच्याशी चर्चा करुन सूचना दिल्या.उपविभागीय पोलीस अधीकारी यमावार यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला. तर ग्रामपंचायत मतदार संघात ५४० मतादाना पैकी – ,व्यापारी व अडते मतदार संघात ३७२ मतदारा पैकी – व हमाल -मापारी मतदार संघात -३५१ पैकी – मतदारांनी मतदानाचा हक्क बजवील्याने सरासरी टक्के मतदान झाले.
मतदान प्रक्रीया पार पडताच निवडणुक निर्णय अधीकारी यांनी मतमोजणी प्रक्रीयेला सूरवात केली. यामध्ये सेवा सहकारी संस्थेच्या सर्वासाधारण मतदार संघातून भूमीपुञ विकास पँनलचे गाढवे हनूमंत तूकाराम ( १७१ पराभुत ), जाधव विठ्ल सोनाजी( २०२विजयी ),तेजनकर शिवशंकर प्रल्हाद( २०९ विजयी ), मापारी संतोष गोविंद ( २४६ विजयी ),राऊत अशोक उकंडा( १७१ पराभुत ),सानप कारभारी संभाजी(१९४ विजयी ), सूलताने सूनील तोताराम(१८९ विजयी )तर सेवा सहकारी महीला मतदार संघातून सौ.चव्हाण लताबाई दिनकर( १५६ पराभुत )’ सौ.मुंढे शांताबाई शंकरराव( १८४ विजयी )तसेच ईतर मागास प्रवर्गा करीता मापारी बळीराम बारकूजी ( २३९ विजयी ) सेवा सहकारी भटक्या विभूक्त जाती करीता राखीव आटोळे संजय डिगांबर (२५८ विजयी ), ग्रामपंचायत
सर्वसाधारण आडे जग्गाराव रायसींग( २६५ विजयी ),डव्हळे मोतीराम सदाशीव ( २६३ विजयी ) ग्रा.पं.आर्थीक दूर्बळ घटक करीता सोनूने यूवराज सखाराम( २७८विजयी ) ग्रा.पं.अनूसूचीत जाती जमाती करीता कोकाटे भगवान आश्रुजी ( २५२ विजयी ) आडते व व्यापारी मतदार संघातून सरकटे पांडूरंग रंगराव(१४५ पराभूत ), संचेती सूबोध सूभाषचंद्र (१५० पराभूत )हमाल मतादार संघातून शेख ईरफान शेख रहीमरृ ( १११पराभूत )तर महावीकास आघाडी बळीराजा विकास पँनलचे सहकारी सर्वसाधारण मतदार संघातून इंगळे राजू गुलाब( १७३पराभुत ), नागरे विठ्ल राघोजी ( १८६ पराभुत ), पडघान पुरुषोत्तम माधवराव ( १८२ पराभुत ),पोफळे समाधान सूधाकर( १७५ पराभुत ), भानापूरे गजानन शंकर ( १५४ पराभुत ), मोरे विजय डिगांबर ( १९८ वीजयी ),
सारडा शिवप्रसाद मदनलाल ( १९७ विजयी ), सहकारी संस्था महीला मतदार संघातून मापारी मीरा भुषण ( २२७ विजयी ), बनकर यशोदा पंढरीनाथ( १४४ पराभूत ) मागास प्रवर्गा मधून मापारी राजेश श्रीराम ( १८६ पराभूत ) सह.संस्था भटक्या विभूक्त जाती मतदार संघातून चव्हाण कृष्णा गोवर्धन ( १९१ पराभुत ), ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातून बुधवत राजेंन्द्र वामन ( २०१ पराभुत ) बोडखे वैशाली विजय ( १८० पराभूत ), अनू.जाती जमाती मतदार संघ सूटे रविंन्द्र अशोक ( १९८पराभुत ) ग्रा.पं. आर्थीक दूर्बल राखीव मतदार संघ डव्हळे कीशोर फकीरराव( २१०पराभुत ), व्यापारी व अडते मतदार संघ गायकवाड अनिरुद्ध श्रीराम ( २१८ विजयी ) घायाळ तेजराव आयाजी (१६२ विजयी ), हमाल व मापारी मतदार संघातून शिंदे सखाराम सूखदेव ( १८६ विजयी ) अखेर कृउबास वर शिवसेना भूमीपुञाचा एकहाती झेंडा फडकला निकाल बाहेर येताच फटाक्याची व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
बाँक्स— लोणार कृउबास वर शिवासेना भूमीपुञ पँनलला १२ जागा मिळवून झेंडा फडकविताच खा.प्रतापराव जाधव व आ.डाँ .संजाय रायमुलकर ,ञृषीकेश जाधव यांनी विजयी उमेदवारा सह रथातून राञी शहरातुन डिजेच्या तालावर जल्लोष करत पदधीकारी कार्यकर्ताने एकच जल्लोष केला.
प्रतिनिधी|विनायक कुटे
_____________
where can i buy zithromax – tindamax without prescription order nebivolol generic
order prednisolone 5mg online cheap – order prednisolone pills progesterone over the counter
order generic neurontin 800mg – buy generic itraconazole sporanox price
order furosemide 100mg pills – buy generic furosemide 40mg order betnovate 20 gm
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
oral sildenafil – order sildenafil 50mg for sale tadalafil 10mg over the counter
cialis pills 5mg – viagra pills 50mg buy viagra 100mg without prescription
buy cenforce 50mg online – order cenforce pill order glycomet for sale
lipitor 10mg sale – buy norvasc 5mg for sale prinivil order online
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.