लोकनेता न्युज नेटवर्क
केरळ (kerala) :- मलप्पूरमधील तनूर भागातील थुवल थेराम (Thooval Theeram) बीच जवळ डबल डेकर बोटीचा रविवारी संध्याकाळी अपघात झाला.
जहाज ही 20 लोकांच्या क्षमतेपेक्षा जास्त भरलेले असून, नाव एका बाजूला झुकत होती. हे माहिती असून देखील नाव चालकाने याकडे लक्ष दिले नाही. नशीबवान ही जहाज सुरूवातीला एक मासेमारी नौका होती. नौकाच्या मालकाने पर्यटन सेवेच्या उद्देशाने त्याचे रूपांतर केले. अहवालात असे म्हणले गेले की बोटीला बाहेर पडण्यासाथी दोन च दरवाजे व खिडक्या होत्या त्यामुळे पर्यटकांना बाहेर पडता आले नाही.
यामध्ये 22 जन ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री पिनाराई यांनी प्रत्येकी 10 लाख रुपयाची भरपाई जाहीर केली आहे.
बोटीने संध्याकाळी 6 वाजेच्या नंतर जहाजे न चालवण्याच्या नियमचे उल्लघन केले आहे.केरळ चे विरोधी पक्ष नेते व्हीडी सतीसन यांनी माध्यमांशी बोलत असतांना संगितले की, या बोटीला बोटीला परवाना होता का नाही हे देखील कोणाला माहिती नाही.
जहाजाचा मालक फरार असून त्यावर निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
_____________
azithromycin 250mg cheap – order tinidazole generic buy bystolic 5mg without prescription
omnacortil 5mg brand – buy azipro 250mg for sale prometrium order online
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me.
buy generic lasix for sale – piracetam 800 mg over the counter betamethasone over the counter
gabapentin 600mg over the counter – anafranil uk itraconazole 100 mg cost
where can i buy zanaflex – brand hydrochlorothiazide 25 mg oral hydrochlorothiazide 25 mg
tadalafil 10mg cost – oral tadalafil 5mg sildenafil mail order
viagra 100mg price – brand tadalafil 10mg coupon for cialis