लोकनेता न्युज नेटवर्क
मुंबई :- महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा यावर्षी वेळेवर पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे दहावी आणि बारावीचे पेपरची तपासणी अंतिम टप्प्यात आलेली असून लवकरच निकाल जाहीर होणार आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागलेली आहे आणि त्यांची ही प्रतीक्षा आता संपलेली आहे. आता पेपरची तपासणी अंतिम टप्प्यात आलेली आहे लवकरच निकाल जाहीर होणार असल्याची माहिती मिळालेली आहे. सन 2023 च्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लवकरच लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार असून अतिशय पारदर्शकपणे ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती मिळत आहे. विद्यार्थीच्या निकालाच्या दिवसाची वाट पाहत आहेत तो दिवस लवकरच येणार असून विद्यार्थ्यांना आपापली टक्केवारी लवकरच समजणार आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पेपरची तपासणीनंतर अंतिम टप्प्यात आलेली असून शिक्षण विभागा मार्फत बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
बारावीचा निकाल 21 मे 2023 रोजी ऑनलाइन जाहीर होणार असल्याच शिक्षण विभागाकडून सांगण्यात आल. तर दहावीचा निकाल हा 3 ते 4 आठवड्यामध्ये लागणार असल्याची माहिती आहे.
__________________________
buy zithromax for sale – tindamax 300mg usa nebivolol medication
prednisolone 20mg uk – prometrium over the counter prometrium without prescription
buy furosemide – purchase betamethasone creams3 cheap betnovate 20gm
neurontin 600mg oral – order neurontin 100mg pill buy sporanox without a prescription
purchase tizanidine generic – hydrochlorothiazide 25mg cheap order microzide online cheap
sildenafil cost – order tadalafil 20mg buy cialis generic