May 9, 2024

“The Kerala Story” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे “द केरला स्टोरी” चित्रपटावर मोठे विधान rtps

लोकनेता न्युज नेटवर्क

मुंबई :- 5 मे रोजी सर्वत्र प्रदर्शीत झालेला चित्रपट “द केरला स्टोरी” “The Kerala Stroy” या चिटपटाबद्दल अनेक ठिकाणी काही काही बोलण्यात आल्याच सर्वांना येकायला मिळालं. या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी असे देखील चित्र बघण्यास मिळाले. 

      rtps केरळ मधील हजारो मुलींचे धर्मांतर करून त्यांना (ISIS) भरती केल्या जात.  लव्ह जिहाद “Love Jihad’ मुस्लिम लोकांनी हिंदू मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांना प्रमाचे आमिष दाखवायचे आणि त्यांची फसवणूक करायची.

     मुलींच्या बाबतीत ज्या गोष्टी घडतात. मुलींचं शोषण करण्याचं षडयंत्र केल्या जात. धर्माचा दुरुपयोग केला जातो. या सगळ्या गोष्टी “द केरला स्टोरी” “The Kerala Stroy” या चिटपटच्या माध्यमातून सत्यकथेत बाहेर आल्या आहेत. हा चित्रपट एखादी गोष्ट सांगावी असा नाही. तर जागृती करण्यासाठी आहे. या नंतर कुठल्याही मुलीवर अशी वेळ येणार नाही. म्हणून हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

           राज्यभरातच नव्हे तर देशात या चित्रपटाबद्दल सर्वत्र चर्चा विषय आहे. भाजपा पक्षाचा हा निवडणूक लढवण्यासाठी हिंदू- मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हा चिटपट काढला असावा असे देखील अनेक माध्यमातून बोलण्यात आले. असे असले तरी हिंदू मुलींनी हा चित्रपट नक्की पाहावं असे आव्हाहन मुलींना करण्यात आले. आणि सर्वत्र चित्रपट गृहात हा चित्रपट पहाण्यासाठी मुलींची गर्दी प्रचंड बघायला मिळाली. 

__________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!