May 9, 2024

निकाल जाहीर होताच; असा बघा बारावीचा निकाल….

लोकनेता न्यूज नेटवर्क

मुंबई :- कोणत्याही अभ्यासक्रमाच निकाल असेल तर सर्व विद्यार्थ्यांना निकाल बघण्याची ओढ लागते. निकाल बघण्यासाठी सर्वच विद्यार्थी निकाल जाहीर होण्याची वाट बघत असतात आणि 25 मे ला दुपारी 02:00 वा. निकाल जाहीर होणार आहे.

असा बघा निकाल

निकाल बघण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. आणि आपले नंबर व नाव टाकून निकाल बघा.

👇

mahresult.nic.in
https://hsc.mahresults.org.in
http://hscresult.mkcl.org

_____________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!