लोकनेता न्युज नेटवर्क
सिंदखेड राजा :- तालुक्यालगत पळसखेड चक्का वरुण गेलेल्या मुंबई नागपूर महामार्गावर बस व ट्रक चा भीषण अपघात सकाळी 06:00 वा. दरम्यान घडला. अपघाता दरम्यान जागीच 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली तर 16 जन गंभीर जखमी असून त्यांना सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयात उपचारा साठी दाखल केल्या गेल.
मेहकर आगाराची रातराणी बस ही पुण्यावरून वापस येत असताना हा अपघात झाला. या मध्ये बस चालक राजू कुलाल हिवारा आश्रम सहित पाच प्रवाश्यांचा मृत्यू झाला. असून वाहक जखमी आहे. मृतकांची नावे पुढील प्रमाणे आहेत. बस चालक राजू तुकाराम कुलाल, ४२, वडगाव
तेजन, ता. लोणार, ह. मु. हिवरा आश्रम, ता. मेहकर, शेषराव उत्तमराव खराबे, वय ६५, अंत्री देशमुख, ता. मेहकर, वनमाला किशोर पवार, वय ३०, बेलगाव, ता. मेहकर, सीमा सोमेश्वर जोशी, वय ५०, मेहकर, गोकर्णा रामदास खिल्लारे, वय ४५, केळवद, ता. चिखली व कंटेनर चालक (ज्यांचे नाव मिळू शकले नाही) गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना पुढील उपचारा साठी जालना येथे हलवण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा नजीकचे ठाणेदार युवराज रबडे व त्यांचे सहकारी घटनाथळी ताबडतोक पोहचले. उपस्थित गावकर्यांनी व पोलिसांनी मदतकार्य सुरू करून जखमींना सिंदखेड राजा राजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केल.
या अपघाता मध्ये बस अक्षरशा अर्धी चिरत गेलेली होती व मृत्यू पडलेल्या व्यक्तींचे देखील बघवेना असे हाल झाले होते.
_________________________
isotretinoin order – isotretinoin 40mg cheap buy cheap linezolid
oral azithromycin 500mg – tinidazole 300mg for sale order generic nebivolol 5mg
prednisolone online buy – prednisolone 40mg usa purchase progesterone generic
purchase furosemide – buy lasix 40mg pill betnovate 20 gm oral
buy gabapentin 100mg online – clomipramine 25mg pill sporanox for sale
buy cheap semaglutide – buy periactin medication cyproheptadine 4 mg pills
tizanidine us – tizanidine pills order microzide 25mg pill
order tadalafil – buy generic tadalafil 40mg order viagra
cost viagra – cialis 20 mg price cialis 5mg over the counter
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.