May 8, 2024

आर,पी,आय आठवले गटाचे राज्य सचिव भास्कर नाना रोडे यांच्या हस्ते भूषण लॉज & सोमेश्वर टी हाउस चे भुमीपूजन संपन्न

लोकनेता न्युज नेटवर्क

परळी :- परली अंबाजोगाई रोड कनेरवाडी बीड बायपास रोड येथील भूषण लॉज & सोमेश्वर टी हाउस चे भुमीपूजन आमचे मोठे बंधु, मार्गदर्शक भास्कर नाना रोडे, यांच्या हस्ते पार पडला , व्यंकटराव मानाजी रोडे यांच्या प्रेरणा व आशीर्वादाने त्यांचे नातु बुद्धभुषन विजय रोडे, विश्वभुषण विजय रोडे यांची व्यवसायाकडे ऊंतुग भरारी घेवोत असे शुभेच्छा व शुभ आशीर्वाद दिले,यावेली सिध्दार्थ रोडे (सर)संजय नामदेव रोडे, सुनील रोडे, प्रविण सुरेश रोडे,प्रेम रोडे अभिषेक सुनिल रोडे, ग्रामपंचायत सदस्य विषाल रमेश रोडे, बाका चंद्रमुनी रोडे रोडे व मित्र परिवार सहभागी होता.

__________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!