लोकनेता न्युज नेटवर्क
बुलढाणा :- सिंदखेड राजा तालुक्यामधील पिंपळखुटा लगत समृद्धी महामार्गावर नागपुर कडून पुण्याकडे जात असलेल्या बसचा भीषण अपघात झाला. रात्री 1:30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. गाडीचा टायर फुटल्याने चालकचे नियंत्रण सुटून बस दुभाजकाला धडकुन पलटी झाली. पलटी झाल्याने बस चा डिझेल टॅंक फुटला आणि बस ने आगीचा रुद्र अवतार धारण केला. buldhana accident
नागपुर कडून पुण्याला जात असलेल्या या बस मध्ये 30 प्रवाशी आणि 3 ट्रॅव्हल्सचे कर्मचारी होते. यातील 26 प्रवाशांचा मृत्यू झालाय टीआर 7 प्रवाशी सुखरूप आहे. MH-29-BE1819 क्रमांकाची विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती.
buy azithromycin 250mg online – bystolic 20mg cheap buy bystolic tablets
omnacortil 20mg for sale – order azithromycin for sale purchase progesterone online