March 10, 2026

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, बसला आग लागून 26 जंनांचा मृत्यू

लोकनेता न्युज नेटवर्क

बुलढाणा :- सिंदखेड राजा तालुक्यामधील पिंपळखुटा लगत समृद्धी महामार्गावर नागपुर कडून  पुण्याकडे जात असलेल्या बसचा भीषण अपघात झाला. रात्री 1:30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. गाडीचा टायर फुटल्याने चालकचे नियंत्रण सुटून बस दुभाजकाला धडकुन पलटी झाली. पलटी झाल्याने बस चा डिझेल टॅंक फुटला आणि बस ने आगीचा रुद्र अवतार धारण केला. buldhana accident

          नागपुर कडून पुण्याला जात असलेल्या या बस मध्ये 30 प्रवाशी आणि 3 ट्रॅव्हल्सचे कर्मचारी होते. यातील 26 प्रवाशांचा मृत्यू झालाय टीआर 7 प्रवाशी सुखरूप आहे. MH-29-BE1819 क्रमांकाची विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस होती.

About Post Author