लोकनेता न्युजनेटवर्क
एरंडोल :- येथील सुप्रसिद्ध कवी प्रा.वा.ना.आंधळे यांच्या ‘फर्मान’ या काव्यसंग्रहातील “मराठी माती” ही कविता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष कला व द्वितीय वर्ष विज्ञान या दोघी वर्गांच्या तिसऱ्या सत्रासाठी जून २०२३ पासून लागू करण्यात आली आहे.
गेल्या चार दशकांपासून अव्याहत काव्य लेखन-प्रकाशन करणाऱ्या प्रा.आंधळे यांचे अभ्यासक्रमात बऱ्यापैकी योगदान आहे. यापूर्वी कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम. ए. मराठी द्वितीय वर्ष या वर्गासाठी त्यांच्या पंधरा मराठी गझल अभ्यासक्रमात येऊन गेल्या. मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला या वर्गासाठी असलेल्या संपादित काव्यसंग्रहात त्यांच्या कवितेचा सहभाग होता. महाराष्ट्र शालेय अभ्यासक्रमाच्या बालभारती इयत्ता ३री व युवकभारती इयत्ता ११वीत देखील त्यांच्या कविता अभ्यासल्या गेल्या आहेत तसेच गुजरात शालेय अभ्यासक्रमात इयत्ता ४थी साठी त्याची बालकविता सध्या अभ्यासक्रमात आहे.
सन २०२२ व २०२३ या वर्षांत त्यांनी राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अनुक्रमे नाशिक व कन्नड येथे भूषविलेय. त्यांच्या भरीव काव्यलेखनाची दखल अभ्यास मंडळांनी वेळोवेळी घेतल्याचे समाधान रसिक वाचकांनी नोंदवत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
__________________________
zithromax order online – buy bystolic 5mg nebivolol oral
order prednisolone sale – prednisolone 10mg ca purchase progesterone for sale
neurontin 600mg over the counter – neurontin 100mg generic order itraconazole 100mg sale
order lasix 100mg sale – betnovate 20gm us3 betamethasone price
buy generic viagra 50mg – sildenafil 50mg us price of cialis
generic cialis india – buy viagra 100mg pills cheap sildenafil sale
buy cenforce pill – aralen tablet glycomet uk
purchase atorvastatin generic – zestril 2.5mg pills purchase lisinopril generic
omeprazole price – tenormin buy online order tenormin 50mg without prescription
depo-medrol price – buy aristocort 4mg without prescription buy triamcinolone 10mg online cheap
buy clarinex 5mg generic – buy loratadine 10mg sale priligy order online
misoprostol ca – xenical price diltiazem pills
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
buy acyclovir 800mg generic – crestor price crestor 10mg cost
order domperidone without prescription – domperidone uk buy cheap generic flexeril
domperidone sale – buy generic sumycin over the counter buy cyclobenzaprine 15mg sale
inderal 20mg sale – buy clopidogrel online cheap buy methotrexate pills