लोकनेता न्युज नेटवर्क
बीड :- मौजे बेलंबा,कौठळी, नंदनंज येथे पावसाळ्यात ग्रामस्थ व शेतकरी यांना रहदारी साठी त्रा गास सहन करावा लागत आहे.या ठिकाणी पुलाचे बांधकाम करण्यात यावे असे निवेदन बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय दबंग खासदार डॉ प्रितमताई गोपीनाथराव मुंडे साहेब यांना निवेदन देताना भाजपा नेते राजेश गिते, भाजपा तालुका उपाध्यक्ष किशोर गिते, नंदनंज सरपंच सुनील गुट्टे, भाजपा भटक्या विमुक्त आघाडी तालुकाध्यक्ष पप्पु चव्हाण आदी.
ताई साहेब यांनी लगेच बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अंबाजोगाई यांना फोन करून काम मार्गी लावले व पत्र ही पाठवले.
ताई साहेब यांनी तातडीने निवेदनाची दखल घेऊन बेलंबा, नंदनंज,कौठळी गावातील नागरिक यांना भविष्यात होणारा त्रास कमी होईल या साठी पाठ पुरावा करून काम मार्गी लावले.
सर्व गावकरी यांच्या वतीने ताई साहेब यांचे मानले, शतशः आभार.
प्रतिनिधी|विजय रोडे
_________________________________
buy zithromax 250mg online cheap – where to buy zithromax without a prescription buy bystolic 5mg pills
omnacortil 20mg for sale – prednisolone over the counter buy prometrium tablets
gabapentin 100mg brand – itraconazole for sale purchase itraconazole sale
buy furosemide online cheap – nootropil tablet generic betnovate 20 gm
tizanidine price – where can i buy plaquenil purchase microzide generic
cialis 10mg ca – real cialis fast shipping us pharmacy viagra
viagra pills – order sildenafil without prescription cialis 10mg pills
lipitor 40mg tablet – cost norvasc 5mg cost lisinopril 5mg