May 9, 2024

भरारी “उद्रेक” ची…..

लोकनेता न्युज नेटवर्क

फलटण :- फलटण, जि. सातारा येथील ॲग्रोन्यूज परीवार फलटण तर्फे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त तथा मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनामध्ये उत्कृष्ट साहित्य सेवेचा, राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त ” उद्रेक ” काव्यसंग्रहाचे कवी डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲड. चिखली यांना, शंभर पेक्षा जास्त पुस्तकांचे सुविख्यात लेखक जगन्नाथ शिंदे, संमेलन अध्यक्षा तथा समाज सेविका व ज्येष्ठ साहित्यिका संगीताताई जामगे, ॲग्रोन्यूज परिवाराचे संमेलन आयोजक मा. प्रकाश सास्ते, प्रा. विजय काकडे, प्रा. नितीन नाळे तथा ज्येष्ठ कविवर्य सिताराम नरके यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोबत ज्येष्ठ कवी कथाकार बबनराव महामुने तथा समाज सेवक कवी अंकुश पडघान होते.

___________________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!