लोकनेता न्युज नेटवर्क
परळी :- अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेभाऊ शेळके यांच्या मातोश्री प्रयागबाई बळीराम शेळके (वय – 75) यांचे रविवारी सकाळी झालेल्या अपघातात दुःखद निधन झाले.
याबाबत सविस्तर असे की, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेभाऊ शेळके यांच्या मातोश्री प्रयागबाई शेळके या परळी शहरातील उड्डाणपूल शेजारील रस्त्यावरून पायी चालत जात असताना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्या जखमी झाल्या होत्या. उपचारासाठी परळी उपजिल्हा रुग्णालय येथे त्यांना आणण्यात आले होते मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
प्रयागबाई शेळके यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. अंत्यविधी परळी वैजनाथ येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे रविवारी दुपारी 5 वाजता करण्यात येणार आहेत.
प्रतिनिधी|विजय रोडे
_____________
azithromycin 500mg brand – tinidazole online order nebivolol 5mg sale
buy prednisolone 5mg sale – buy generic prednisolone over the counter prometrium 200mg pills
gabapentin 800mg pills – anafranil pills itraconazole generic
buy lasix for sale diuretic – oral piracetam buy betamethasone cream
tizanidine 2mg cost – brand zanaflex buy microzide 25mg sale
order cialis 20mg sale – sildenafil overnight shipping viagra 50mg pills for men
viagra 25mg – order tadalafil without prescription cialis us
cheap lipitor – order norvasc 5mg for sale order zestril 2.5mg pills