लोकनेता न्युज नेटवर्क
हवेली :- दिनांक १७ मार्च २०२३ एक मैफिल कवितांची साहित्य मंच आयोजीत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन काव्य स्पर्धा आयोजित केली होती.
स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला . प्रत्येक साहित्यिकांच्या कविता एका पेक्षा सरस व समाजाला बोध, संदेश देणाऱ्या होत्या. मंचातर्फे निवडक कवितांचा रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
स्पर्धेचे विजेते पुढील प्रमाणे
*एक मैफिल कवितांची साहित्य मंच महाराष्ट्र राज्य आयोजित मराठी भाषा गौरव दिनांनिमित्त आयोजित राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे विजेते,
प्रथम क्रमांक सुनंदा पाटील ,द्वितीय क्रमांक, किरण वेताळ,तृतीय क्रमांक ,सुनंदा घुले,चतुर्थ क्रमांक संतोष शेळके पंचम क्रमांक ,स्वप्नाली देशपांडे उत्तेजनार्थ कल्पना मापूसकर रुपाली भोरकडे शुभांगी राऊतमोरे लक्षावेधी करण गायकवाड सतीश नाईकवाडे सरिता गोखले संस्थापक अध्यक्ष महाबली मिसाळ यांचे योगदान व
या स्पर्धेचे आयोजन एक मैफिल चे हरहुन्नरी कवी लेखक अविनाश लष्करे ह्यांनी केले तर ह्या स्पर्धेतील कवितांचे परीक्षण कवी गझलकार मनोज दीक्षित ह्यांनी केले ह्या कार्यक्रमाचा समारोप कवी डॉ बाबा शिंदे ह्यांनी केला अशा रितीने हा ऑनलाईन काव्य स्पर्धेचा सोहळा खेळी मेळीच्या वतावरणात पार पडला.
प्रतिनिधी|संतोष कदम
_____________
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!
order generic azithromycin 500mg – azithromycin over the counter bystolic online
order generic prednisolone – azithromycin 500mg us prometrium 200mg pill
lasix 40mg us – order furosemide 40mg without prescription betamethasone order
buy gabapentin tablets – buy sporanox generic itraconazole pills
order semaglutide 14 mg sale – buy rybelsus pill oral periactin 4mg
zanaflex over the counter – generic zanaflex microzide 25 mg cheap
Can you be more specific about the content of your article? After reading it, I still have some doubts. Hope you can help me. https://accounts.binance.info/register?ref=P9L9FQKY
cialis 20 – buy cialis pill sildenafil cost
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.
viagra next day delivery usa – tadalafil 10mg cialis next day delivery