May 9, 2024

केवळ पुस्तक वाचायची नसतात तर ती वाचून जगायचं असतात




लोकनेता न्युज नेटवर्क

केवळ पुस्तक वाचायची नसतात तर ती वाचून जगायचं असतात…. पुस्तकं कोणतही असो ते केवळ ज्ञानच देते..हे जेवढं आपण विश्वासान सांगू शकतो तसच वाचणारा सर्वच ज्ञान घेऊ शकतो असं नाही वाचन करणे म्हणजे परीक्षेच्या पेपर ला रट्टा मारण्या सारखं आहे पण, पुस्तकं वाचून तुम्ही जगायला शिकलात तर वाचलेल्या पुस्तकाचं सार्थक होईल. माझा छोटोश्या आयुष्य मी काही मोजकीच पुस्तकं वाचली पण यातली गंमत अशी आहे. की आपण एखादा चित्रपट बघत असताना जस मन लावून बघतो, तसच पुस्तक वाचतांना मनःपूर्वक वाचा अस वाटेल की केव्हा एकदा पुस्तक वाचून संपवून टाकतो की… दरवर्षी प्रमाणे पुस्तकं दिनाच्या शुभेच्छा दिल्या नाही तरी चालेल पण एक पुस्तक मनापासून वाचून बघा आणि त्यानंतर विचार करा बाहेरील जगा प्रेमाने पुस्तकी जग किती गमतीदार असतं ते….#mr_dnyana❤️‍🩹

•ज्ञानेश बुधवत
9960209194
मातृतीर्थ_सिंदखेड राजा
मुख्यसंपादक ⭕दैनिक लोकनेता


About Post Author

error: Content is protected !!