May 2, 2024

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी PM kisan या लोकांनाच मिळणार 14 वा हप्ता

लोकनेता न्युज नेटवर्क

मुंबई :- Pm Kisan योजनेचा 14 हप्ता येण्याची सर्व शेतकरी बांधव वाट बघत आहे. पण या लाभासाठी केंद्र शासनाने 3 बाबी बंधनकारक केल्या आहे. या बाबींची पूर्तता करेल नसेल तर तुम्ही देखील 14व्या हत्यापासून वंचित राहू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या बाबी काळजी पूर्वक वाचा.

महत्वाच्या 3 बाबी खालील प्रमाणे 

  1. राज्याच्या भूमी अभिलेख नोंडीप्रमाणे अद्ययावत करणे.आवश्यक त्या कागदपत्रांच्या आधारे संबंधित तहसील कार्यालयास संपर्क साधावा.

2. PMKISAN e-KYC प्रमाणीकरण करणे (e-KYC Done- No)⇒ 1. पी.एम. किसान पोर्टलवरील Farmers Corner मधील eKYC OTP आधारीत सुविधेद्वारे e-KYC प्रमाणिकरण करून घ्यावे. किंवा २. सामाईक सुविधा केंद्रामार्फत (CSC) किंवा 3. केंद्र शासनाच्या App द्वारे (Face Detection)

3. बैंक खाती आधार संलग्र करणे (Aadhar Seeding with Bank Account)⇒ 1.बँकेत जाऊन बँक खात्यास आधार संलग्र (Aadhar Seeded) करून घ्यावे. किंवा 2. पोस्टमास्तर यांचेमार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (IPPB) खाते उघडणे.

♦ लाभार्थीने पी.एम. किसान पोर्टलवर BENEFICIARY STATUS मधून तपासणी करून वरील बाबींची पूर्तता झाली असल्याची खात्री करावी.

♦ पी. एम. किसान योजनेच्या हप्त्यापासून वंचित न राहण्यासाठी वरील बाबींची तात्काळ पूर्तता करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी आयुक्तालयाकडून करण्यात येत आलेले आहे.

__________________________

🪀सर्व महत्वाच्या अपडेट मिळवा Whatsapp वर नंबर सेव्ह करा व लोकनेता न्युज ला जॉईन व्हा 👉 https://join.elokneta.in/

About Post Author

error: Content is protected !!