लोकनेता न्युज नेटवर्क
उत्तर प्रदेश :- उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे माफिया डॉन अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ, यांची तीन जणांनी गोळ्या झाडून हत्या केली. विशेष म्हणजे हे दोघेही पोलिस संरक्षणात मेडिकलसाठी जात असताना हा संपूर्ण थरार घडला. यानंतर, हल्ला करणाऱ्या तिघांनीही सरेंडर केले असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. हल्ला करणाऱ्या या तिघांची नावे, लवलेश, सन्नी आणि अरुण असल्याचे बोलले जात आहे. तसेच पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मिडियावर जबदस्त व्हायरल होत आहे. यात अतीक आणि अश्रफ माध्यम प्रतिनिधींसोबत बोलताना दिसत आहे. याच दरम्यान त्यांच्यावर हल्ला होतो. दरम्यान, हल्ला करणारे तीनही तरुण माध्यम प्रतिनिधी बनून आले होते, असे बोलले जात आहे.
ज्या प्रयागराज जिल्ह्यात ही हत्या झाली, तेथे हाय अलर्ट असून रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) सह अतिरिक्त फौजा जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान सुरक्षेच्या, कारणास्तव उत्तर प्रदेशातील सर्व 75 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. काही ठिकाणी दगडफेक झाल्याचेही वृत्त आहे. घटनास्थळी पोलिसांची गस्त सुरू असून, पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रतिनिधी|विजय रोडे
_____________
zithromax 250mg ca – nebivolol sale buy generic nebivolol for sale
omnacortil 5mg brand – azithromycin pills order prometrium online
order gabapentin 100mg pills – itraconazole 100mg sale itraconazole for sale
furosemide 100mg tablet – buy betamethasone 20gm online3 order betamethasone 20gm cream
cialis 10mg over the counter – cialis for sale sildenafil next day
cenforce for sale – oral cenforce purchase glucophage
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.
buy lipitor sale – lipitor us zestril price
omeprazole online order – buy lopressor 100mg generic order tenormin 100mg for sale
fda medrol – methylprednisolone 8mg pills order aristocort 4mg
buy clarinex online – cost priligy 30mg order priligy generic
Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?