लोकनेता न्युज नेटवर्क
कोल्हापुर :- कोल्हापूर कणेरी येथील काडसिध्देश्वर पंचमहाभूत लोकोत्सव सुरू आहे,येथे पशु पर्दशन देखील भरविण्यात आले आहे,हा कार्यक्रम सुरू असताना च मठातील ५० गाईंचा विषबाधा होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली,हि विषबाधा शिळे अन्नपदार्थ खाऊ घातल्यामुळे गाईंचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे, ३० गाईंची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी उपचार करत आहेत, गाईंची शवविच्छेदन करून गाईंचा मृत्यूची माहिती मिळणार असल्याचे म्हटले जात आहे, या घटनेतील माहिती घेऊन वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांशी धक्काबुक्की करण्यात आली, हि बाब अत्यंत निंदनीय आहे , या घटनेत मठातील स्वयंसेवक व त्यांच्या सोबत जे आहेत त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
प्रतिनिधी|विजय रोडे
____________________________________
buy generic azithromycin – order zithromax online nebivolol 20mg brand
omnacortil 20mg usa – oral prometrium order prometrium online cheap
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.
purchase lasix generic – buy betnovate3 buy betamethasone 20gm sale
buy neurontin 600mg sale – neurontin price sporanox 100 mg usa
how to get tizanidine without a prescription – hydroxychloroquine 400mg generic buy hydrochlorothiazide
order tadalafil 20mg online cheap – viagra for sale online sildenafil 50mg pills
buy sildenafil pills – cheap generic viagra tadalafil 40mg uk
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you. https://accounts.binance.com/join?ref=P9L9FQKY